दुकानांचे प्रकार
तुमच्या दुकानाच्या धंद्याच्या पद्धतीनुसार बनवलेलं
किराणा, डेअरी आणि जनरल स्टोअर — प्रत्येकाची विक्रीची पद्धत वेगळी. तुमचं दुकान निवडा आणि Bazaar IQ तुमच्या काउंटरवर कसं बसतं ते पाहा.
किराणा काउंटरसाठी बनवलेलं बिलिंग.
रजिस्टर, उधारीची वही आणि स्टॉकची वही — तिन्हींची जागा एका फोनवर.
अधिक जाणून घ्या →दुधाची लाइन, खाते आणि महिनाअखेर — सगळं जमलं.
रोजच्या डिलिव्हरीचा धंदा, जिथे जवळजवळ प्रत्येक गिऱ्हाईकाचं महिन्याचं खाते असतं.
अधिक जाणून घ्या →सगळं काही विकणाऱ्या दुकानासाठी एकच ॲप.
भरपूर आणि मिश्र माल, जिथे खरंच काय खपतं हे ओळखणं हीच खरी अडचण.
अधिक जाणून घ्या →आज संध्याकाळपर्यंत तुमचं दुकान तुमच्या फोनवर चालू.
काही मिनिटांत सेटअप, आजच पहिल्या गिऱ्हाईकाचं बिल. 14 दिवस मोफत — कार्ड नको, कुठलंही मशीन नको.